INDIA DAILY FACTS

स्पेन-मोरोक्को सीमेवर युरोपमध्ये प्रवेशाचा प्रयत्न करताना भीषण गोंधळ; ३४ स्थलांतरितांचा मृत्यू

Swipe to read ➡️

मोरोक्कोच्या नाडोर प्रांताला लागून असलेल्या स्पेनच्या मेलिला स्वायत्त शहराच्या सीमेवर मोठ्या संख्येने स्थलांतरितांनी जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.

हजारो स्थलांतरितांनी समुद्रातून आणि जमिनीवरून युरोपात घुसण्याचा प्रयत्न केल्याने भीषण गोंधळ उडाला आणि यात किमान ३४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेमुळे स्पेन आणि मोरोक्को या दोन्ही देशांच्या सीमा सुरक्षा यंत्रणांवर प्रचंड ताण आला असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवाधिकार संघटनांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

Read Full Article