Swipe to read ➡️
पाकिस्तानमधील ब्रॉड पीकवर गेल्या वर्षी बेपत्ता झालेल्या दोन आंतरराष्ट्रीय गिर्यारोहकांचे मृतदेह आढळले.
मृतदेहांपैकी एक ओमानचे अनुभवी गिर्यारोहक आदाम सुलेमान अल-सयेग आणि दुसरे अमेरिकेचे नवशिक गिर्यारोहक केनेथ स्नो आहेत.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे मृतदेह पर्वतावरून खाली आणण्याचे बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.