Swipe to read ➡️
नोएडामधील एका तरुणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुन्हा एकदा विनम्रपणे माफी मागितली आहे.
'पंतप्रधानांनी मला क्षमा करणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे,' असे तरुणाने आपल्या माफीनाम्यात नमूद केले.
यापूर्वी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर निर्माण झालेल्या वादावर आता पडदा पडण्याची शक्यता दिसत आहे.