Swipe to read ➡️
कर्नाटक मंत्रिमंडळात झालेल्या फेरबदलामुळे काँग्रेस पक्षात तीव्र असंतोष निर्माण झाला असून, दोन आमदारांनी राजीनामे दिले आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने किंवा खाती बदलल्याने अनेक आमदारांमध्ये नाराजी असून, बंडखोरीची शक्यता वर्तवली जात आहे.
या घडामोडींमुळे कर्नाटक सरकार आणि काँग्रेस पक्षामध्ये मोठी राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे.