Swipe to read ➡️
संसद समिती अध्यक्षांनी मेटाचे प्रमुख मार्क झकरबर्ग यांच्यावर भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
पंतप्रधानांशी संबंधित एका विशिष्ट पोस्टवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर झकरबर्ग यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या भारतातील कार्यपद्धती आणि नियमनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.