Swipe to read ➡️
येमेनच्या किनाऱ्याजवळ 'भारतीय ध्वजांकित जहाज' एका अज्ञात प्रक्षेपकाच्या हल्ल्यात बुडाले आहे, अशी माहिती 'बीबीसी'ने दिली आहे.
या घटनेमुळे लाल समुद्रातील सागरी मार्गावरील तणाव आणि आंतरराष्ट्रीय शिपिंगवरच्या धोक्याची चिंता पुन्हा वाढली आहे.
भारतीय अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, पुढील तपास आणि कारवाईसाठी पाऊले उचलली जात आहेत.