Swipe to read ➡️
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत मणिपूरवरील कोणत्याही प्रश्नाची उत्तरे देण्याची तयारी दर्शवली आहे.
'द हिंदू' वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मात्र या चर्चेत स्वारस्य दाखवले नाही.
मणिपूरमधील सद्यस्थिती आणि संसदीय कामकाजातील गतिरोध या पार्श्वभूमीवर हा राजकीय कलह समोर आला आहे.