Swipe to read ➡️
कर्नाटक राज्यात १३ ऑगस्ट रोजी विविध संघटनांनी बंदची घोषणा केली आहे.
या बंदमुळे बंगळूरूसह इतर शहरांमधील शाळा, महाविद्यालये, बँका आणि सार्वजनिक सेवांवर काय परिणाम होईल, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.
प्रशासनाकडून अद्याप शाळा-महाविद्यालयांच्या सुट्ट्या किंवा सेवांबाबत अधिकृत निर्देश येणे बाकी आहे, त्यामुळे स्थिती अस्पष्ट आहे.