Swipe to read ➡️
संसदेचे पावसाळी अधिवेशन कामकाजच्या दृष्टीने 'अत्यंत यशस्वी' ठरले असल्याचे केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी म्हटले आहे.
या अधिवेशनादरम्यान लोकसभा आणि राज्यसभेत मिळून एकूण १२ महत्त्वपूर्ण विधेयके संमत करण्यात आली.
या यशामुळे सरकारची वैधानिक अजेंडा पुढे नेण्याची क्षमता अधोरेखित झाली आहे, असे मानले जात आहे.