Swipe to read ➡️
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात एका बोगद्यात पाणी आणि ढिगारा शिरल्याने भीषण अपघात घडला.
या दुर्घटनेत सहा कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, चौदा कामगार जखमी झाले आहेत.
स्थानिक प्रशासन, एसडीआरएफ (SDRF) आणि एनडीआरएफ (NDRF) च्या टीम्सद्वारे मोठ्या प्रमाणावर बचाव आणि मदतकार्य सुरू आहे.