Swipe to read ➡️
भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करतील.
या ऐतिहासिक दिनानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण असून, दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
पंतप्रधान त्यांच्या भाषणात देशाच्या प्रगती, भविष्यातील योजना आणि जागतिक भूमिकेवर प्रकाश टाकण्याची शक्यता आहे.