Swipe to read ➡️
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पाकव्याप्त काश्मीरबद्दल एक महत्त्वाचे विधान केले आहे.
त्यांच्या मते, जर जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले नसते, तर पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग बनला असता.
या विधानामुळे राष्ट्रीय राजकारणात आणि काश्मीरच्या भविष्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.