Swipe to read ➡️
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) दिल्ली विद्यापीठाच्या 2026 च्या विद्यार्थी संघ निवडणुकीत (DUSU 2026 election results) तीन प्रमुख जागांवर विजय मिळवला.
उपाध्यक्षपदासाठी मात्र अनपेक्षित निकाल लागला, ज्यात अपक्ष उमेदवार दीपांशु शोकीन विजयी झाले.
या निवडणुकीमुळे दिल्लीतील विद्यार्थी राजकारणाची दिशा आणि आगामी काळात होणारे बदल स्पष्ट झाले आहेत.