Swipe to read ➡️
दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटना (DUSU) निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) ने चारपैकी तीन प्रमुख पदांवर विजय मिळवला.
अध्यक्ष, सचिव आणि सह-सचिव ही पदे ABVP च्या उमेदवारांनी जिंकून आपले वर्चस्व कायम राखले.
उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मात्र अपक्ष उमेदवार दीपंशू शोकीन यांनी अनपेक्षितपणे विजय मिळवत सर्वांनाच आश्चर्यचकित केले.