Swipe to read ➡️
अमेरिकेतील प्रमुख वृत्तवाहिन्यांनी व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या वार्तांकनावर बहिष्कार टाकला आहे.
ही कृती CNN वृत्तवाहिनीवर व्हाईट हाऊसने लादलेल्या बंदीच्या निषेधार्थ करण्यात आली आहे.
या घटनेमुळे माध्यम स्वातंत्र्य आणि लोकशाहीतील त्यांची भूमिका यावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.