Swipe to read ➡️
ग्रेटर नोएडामध्ये पर्यटक बसला भीषण आग लागून ९ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत.
यमुना द्रुतगती मार्गावर घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली असून, बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले.
मृतांची ओळख पटवण्याचे आणि जखमींना योग्य उपचार देण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.