Swipe to read ➡️
काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या हटावणीसाठी देशभरात तीव्र निदर्शने सुरू केली आहेत.
विविध राज्यांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी केली, तर जंतरमंतर येथे आयसा (AISA) नेही आंदोलन केले.
दिल्लीतील जंतरमंतरसह अनेक ठिकाणी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.