Swipe to read ➡️
फगवाडा येथील लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (LPU) च्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय महामार्ग ४४ (NH-44) रोखला.
एका महिला विद्यार्थिनीवर कथित बलात्कार झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.
विद्यार्थी दोषींवर कठोर कारवाई आणि कॅम्पसमधील महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजनांची मागणी करत आहेत.