Swipe to read ➡️
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे.
या याचिकेत निवडणूक आयोगाचे निर्णय एकतर्फी पद्धतीने घेतले जाऊ नयेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
याचिकाकर्त्याने ज्ञानेश कुमार यांचे मुख्य निवडणूक आयुक्त पद रद्द करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.