Swipe to read ➡️
पंजाबच्या लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (LPU) येथील विद्यार्थी आंदोलनाने राष्ट्रीय महामार्ग ४४ रोखला.
एका विद्यार्थिनीवर झालेल्या कथित बलात्कारामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी तीव्र निदर्शने केली.
आंदोलक विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये जोरदार संघर्ष झाल्याने परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.