Swipe to read ➡️
समाजवादी पक्षाने नुकत्याच जाहीर केलेल्या राज्यसभा उमेदवारांच्या नावांवरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
ही निवड पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांच्या 'पीडीए' (मागासवर्गीय, दलित, अल्पसंख्याक) धोरणाशी सुसंगत आहे की राजकीय व्यूहरचनेचा भाग, यावर विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.
जया बच्चन, रामजीलाल सुमन आणि आलोक रंजन या नावांच्या माध्यमातून अखिलेश यादव यांनी कोणता संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.