Swipe to read ➡️
आयफेल टॉवर प्रशासनाने केलेल्या चौकशीत BAPS (बोचासणवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था) ला महिला कर्मचाऱ्यांशी संबंधित आरोपांतून निर्दोष ठरवले आहे.
या अहवालानुसार, BAPS प्रतिनिधीमंडळाकडून महिला कर्मचाऱ्यांना हटवण्याची कोणतीही स्पष्ट विनंती (explicit request) करण्यात आली नव्हती.
हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हा अहवाल वादग्रस्त घटनेभोवतीचे गैरसमज दूर करणारा ठरला आहे.