Swipe to read ➡️
दिल्लीत १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिल्लीतील रेल्वे आणि मेट्रो सेवा पूर्णपणे थांबवू नये असे स्पष्टपणे सांगितले आहे.
प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखताना सामान्य नागरिकांच्या प्रवासाच्या अधिकारावर गदा येणार नाही याची काळजी घ्यावी, असे न्यायालयाने नमूद केले.