Swipe to read ➡️
जर्मनीतील सोलिंगेन शहरात एका इमारतीला आग लागून तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेमागे हत्येचा संशय असून, जर्मनी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.
मृतांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे तपासाला वेग आला आहे.