Swipe to read ➡️
एअर इंडियाच्या फ्रँकफर्ट-दिल्ली विमानाला मिळालेला हायजॅक अलर्ट चुकीचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या अलर्टमुळे विमानतळावर आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये तात्पुरती खळबळ उडाली होती.
सखोल तपासणी आणि पडताळणीनंतर, ही केवळ एक अफवा असल्याची पुष्टी करण्यात आली.