Swipe to read ➡️
अमेरिकेतील एका हिंदू मंदिरात मोठा गोळीबार करण्याचा कट सुरक्षा दलांनी उधळला आहे.
संशयित हल्लेखोराने रायफल वापरण्याचा प्रयत्न केला असता, ती बिघडल्याने त्याचा कट फसला.
संशयिताला तात्काळ अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.