Swipe to read ➡️
CJP चे नेते सौरभ दास आणि आशुतोष रंका यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
त्यांनी सध्या सुरू असलेल्या न्यायालयीन कोठडीला आव्हान दिले आहे.
उच्च न्यायालयात या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.