Swipe to read ➡️
डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरिस लवकरच 'मुस्लिम शहर' बनेल असे धक्कादायक विधान केले आहे.
फ्रान्समध्ये एका अल्पवयीन मुलाच्या हत्येनंतर सुरू झालेल्या दंगली आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य आले आहे.
ट्रम्प यांनी या विधानाद्वारे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यावर थेट हल्ला चढवत त्यांच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.