Swipe to read ➡️
प्रसिद्ध अभिनेता सलमान खान मुंबईतील कलिना विमानतळावर मोठ्या सुरक्षा व्यवस्थेत दिसला.
टायगर श्रॉफच्या एका शूटिंगनंतर तो विमानतळावर पोहोचल्याचे व्हिडिओतून समोर आले आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.