Swipe to read ➡️
सौदी अरेबियातील किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळावर नुकत्याच झालेल्या हल्ल्यात एक व्यक्ती ठार तर आठ जण जखमी झाले.
या हल्ल्यामुळे विमानतळावर तात्पुरती गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र ती आता नियंत्रणात आहे.
स्थानिक सुरक्षा दलांनी तातडीने परिस्थिती हाताळली असून, पुढील तपास सुरू आहे.