INDIA DAILY FACTS

मोठी बातमी! FBI ने हिमांशू भाऊला केले अटक, भारताला त...

Swipe to read ➡️

अमेरिकेतील एफबीआयने कुख्यात गँगस्टर हिमांशू भाऊला ताब्यात घेतले आहे.

भारतात हिमांशू भाऊवर हत्या, खंडणी आणि धमक्यांसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

भारत सरकार त्याच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेशी संपर्क साधत असून, लवकरच ताबा मिळण्याची शक्यता आहे.

Read Full Article