INDIA DAILY FACTS

वादळ 'अर्णब' LIVE: आंध्रमध्ये ५ ठार, ₹५ लाखांची मदत...

Swipe to read ➡️

तीव्र वादळ 'अर्णब'च्या तडाख्याने आंध्र प्रदेशात पाच जणांचा बळी गेला आहे, तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना आंध्र प्रदेश सरकारने प्रत्येकी ₹५ लाखांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.

प्रशासकीय यंत्रणा बचावकार्यात सक्रिय असून, पूरग्रस्त भागातून लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.

Read Full Article