Swipe to read ➡️
राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमार यांना तुरुंगात जावे लागेल, असा थेट दावा केला आहे.
हा दावा निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्ती प्रक्रियेतील कथित गैरव्यवहाराशी संबंधित आहे.
या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.