INDIA DAILY FACTS

विशाखापट्टणम एचपीसीएल रिफायनरीला भीषण आग!

Swipe to read ➡️

विशाखापट्टणम येथील एचपीसीएल रिफायनरीमध्ये मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आपत्कालीन यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

सद्यस्थितीत आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू असून, संभाव्य जीवितहानी आणि नुकसानीचा तपशील अद्याप अस्पष्ट आहे.

Read Full Article