Swipe to read ➡️
सिंगापूरहून नुकतेच परतलेल्या विकास मेहता यांच्यावर फरिदाबादमध्ये ९ गोळ्या झाडून हल्ला करण्यात आला.
पार्किंग आणि कुत्र्याच्या क्षुल्लक वादातून हा गंभीर प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
पीडित व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.