Swipe to read ➡️
एका महिलेला चप्पलने मारहाण करून चालत्या ट्रेनमधून ढकलण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या भयंकर घटनेत पीडित महिलेला आपला एक हात गमवावा लागला असून, ती सध्या उपचाराखाली आहे.
एनडीटीव्ही (NDTV) च्या अहवालानुसार, पीडित महिलेने या भयानक प्रसंगाची स्वतः सविस्तर माहिती दिली आहे.