Swipe to read ➡️
अमेरिकेतील माध्यमांच्या वृत्तानुसार, एनव्हीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सन हुआंग यांना पदावरून हटवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हुआंग हे गेल्या ३१ वर्षांपासून एनव्हीडियाचे नेतृत्व करत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने तंत्रज्ञान क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे.
या अहवालांवर अद्याप एनव्हीडिया किंवा जेन्सन हुआंग यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.