Swipe to read ➡️
अमेरिकेतील अभियोजकांनी भारतीय नागरिक निखिल गुप्तासाठी २४ वर्षांहून अधिक तुरुंगवासाची शिफारस केली आहे.
हा खटला शीख फुटीरतावादी गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येच्या कथित कटाशी संबंधित आहे.
गुप्तावर पन्नूनच्या हत्येसाठी सुपारी दिल्याचा आणि आंतरराष्ट्रीय कट रचल्याचा आरोप आहे.