Swipe to read ➡️
झारखंडमधील एनटीपीसीच्या पत्रातू रेल्वे साइडिंगवर कोळसा वाहून नेणारा कन्व्हेअर बेल्ट कोसळून एक भीषण अपघात झाला.
या दुर्घटनेत तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले असून, प्रशासनाने अपघाताच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.