Swipe to read ➡️
चक्रीवादळ 'अकवन' मच्छलीपट्टणम (आंध्र प्रदेश) आणि पुरी (ओडिशा) दरम्यानच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आंध्र प्रदेश राज्य नैसर्गिक आपत्तिमंडळाने (APSDMA) या संभाव्य धोक्याची माहिती दिली असून, किनारपट्टीवरील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, 'अकवन' चक्रीवादळाच्या मार्गावर आणि तीव्रतेवर बारीक लक्ष ठेवले जात आहे, तसेच बचाव कार्यांची तयारी सुरू आहे.